शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता-पाणीपट्टी वसुलीने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:10 IST

मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता, पाणीपट्टीच्या वसुलीने तळ गाठला आहे. १ एप्रिल ते १ आॅक्टोबरपर्यंत फक्त ४३ कोटी रुपये मालमत्ता करापोटी वसूल झाले आहेत. पाणीपट्टी वसुलीकडे तर अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वत:हून पाणीपट्टी भरली तर मनपा ती जमा करून घेत आहे. स्वत: पाणीपट्टीच्या वसुलीसाठी अजिबात लक्ष देण्यात येत नाही. मागील काही महिन्यांपासून जीएसटीच्या अनुदानात वाढ झाल्याने महापालिका या निधीवरच उधळपट्टी करीत आहे.मालमत्ता कराचे उद्दिष्ट २७० कोटी ठरविण्यात आले आहे. या तुलनेत दहा टक्केही वसुली मनपाने केलेली नाही. वसुलीसाठी कर्मचारी नाहीत, अशी ओरड वॉर्ड अधिका-यांकडून करण्यात येत होती. आता आऊटसोर्सिंगच्या माध्यमाने तब्बल ९० कर्मचारी नऊ वॉर्ड कार्यालयांना देण्यात आले आहेत. मालमत्ता कराची डिमांड वाटणे आणि वसुली करणे हे काम या कर्मचा-यांकडून अपेक्षित आहे. मनपा या कर्मचाºयांवर दरमहा तब्बल १४ लाख रुपये खर्च करीत आहे. हा प्रयोग अयशस्वी ठरल्यास सर्व ९० कर्मचा-यांना घरी पाठविण्याशिवाय मनपाकडे पर्याय उरणार नाही.कर लावण्यासाठीही दुर्लक्षमहापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला मालमत्तांना कर लावण्याासाठी स्वतंत्र कर्मचारी देण्यात आले आहेत. हे कर्मचारी सोयीच्या ठिकाणीच कर लावण्यात मग्न आहेत.अनेक ठिकाणी तर निव्वळ सेटलमेंटवर भर देत आहेत. पैठणगेट येथील एका व्यावसायिक इमारतीला अशाच पद्धतीने अभय देण्यात आले आहे. पैठणगेट भागात मोबाइल हब तयार झाला आहे. या भागातील दुकानांना कोणताही व्यावसायिक कर लावलेला नाही.