शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साता-यात मालमत्ता कराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:19 IST

देवळाई- सातारा परिसरात पाऊणलाखापेक्षा जास्त लोकसंख्या असून, येथील हजारो मालमत्ताधारकांच्या सदनिकेला मनपाचा कर लागलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवळाई- सातारा परिसरात पाऊणलाखापेक्षा जास्त लोकसंख्या असून, येथील हजारो मालमत्ताधारकांच्या सदनिकेला मनपाचा कर लागलेला नाही. वॉर्ड कार्यालय व खाजगी एजन्सीला दिलेल्या कामातही तफावत असून, कामातील दिरंगाईने मनपाचा महसूल बुडत आहे.सातारा- देवळाई दोन्ही गावे व परिसर ग्रामपंचायतीतून नगर परिषद आणि मनपात समाविष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या काळातील शेकडो मालमत्तांना कर लावण्यात आलेला नव्हता.मालमत्ताही एका रेषेत नव्हत्या. त्यामुळे घराची नोंदणी घेऊन त्यांना नवीन पद्धतीने कर लावण्याचे काम शिबीर घेऊन दिवाळीपूर्वी करण्यात आले; परंतु अद्यापही बहुतांश मालमत्तांची नोंदणीच मनपाच्या दफ्तरी नसल्याने महसूल बुडीत खात्यात मानला जात आहे. या भागातील राहणाºया नागरिकांची मानसिकता कर भरण्याची असतानाही त्यांना सविस्तर माहिती देण्याचे टाळले जात आहे. त्यांचे योग्य समुपदेशन करण्यासाठी देखील कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांनाही त्याकडे फारसा रस राहिलेला दिसतनाही.महसूलच जमा होत नसल्याने मनपाने खर्च करावाच कसा, असा सवाल मनपाच्या अधिकाºयांपुढे उपस्थित असला तरी दोन वर्षांत सातारा- देवळाईत एकही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. १०० कोटींच्या निधीतून सातारा-देवळाईच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून, काही रस्त्यांवर राजकीय आखाडे भरविण्याचा प्रताप सुरूआहे.