शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात लवकरच प्राध्यापकांची भरती

By admin | Updated: June 3, 2016 23:50 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांची भरती लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांची भरती लवकरच होणार असल्याची चिन्हे आहेत. चार वर्षांपासून विद्यापीठाच्या विविध विभागांत प्राध्यापकांची भरती झालेलीच नाही. एप्रिल-२०१६ च्या आकडेवारीनुसार विद्यापीठात सध्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकपदाच्या शंभरहून अधिक जागा रिक्त आहेत. विद्यापीठातील नोकरभरती आणि प्राध्यापक भरतीकडे विद्यापीठाचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. सुमारे दहा विभाग हे एकशिक्षकी किंवा दोन शिक्षकी आहेत. पुढील वर्षी विद्यापीठातील अनेक प्राध्यापक निवृत्त होत आहेत. त्यामुळेही रिक्त पदांची संख्या मोठी राहणार आहे. इतर विद्यापीठांनी प्राध्यापक भरतीसंदर्भात दिलेल्या जाहिराती आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा दबाव यामुळे विद्यापीठाला आता प्राध्यापकपदाची जाहिरात काढणे क्रमप्राप्त आहे. जून महिन्यातच प्राध्यापक भरतीसंबंधी जाहिरात निघेल, असे संकेत मिळत आहेत. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनीही आता प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी होकार दिल्याचे कळते. ज्या विभागांत एकच किंवा दोनच शिक्षक आहेत, तेथील पदे भरण्यास प्राधान्य मिळणार आहे.