शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कच-यावर प्रक्रिया; चीनच्या कंपनीचा होकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:58 IST

शहरातील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी चीनमधील एका खाजगी कंपनीने होकार दर्शविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी चीनमधील एका खाजगी कंपनीने होकार दर्शविला आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत ३० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करणारी नऊ यंत्रे बसविण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. नारेगाव येथील कच-याचे डोंगरही नष्ट करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कंपनीने मंगळवारी सादर केलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये खर्चाचे आकडे पाहून अधिकारी, पदाधिकारी अवाक् झाले आहेत. मनपाने कंपनीला अद्याप होकार दर्शविलेला नाही. लवकरच यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दिले.नारेगाव परिसरातील शेतक-यांनी डेपोत कचरा टाकण्यासाठी मनपाला फक्त ९० दिवसांचा अवधी दिला आहे. या कालावधीत मनपाला पर्यायी यंत्रणा उभारणे गरजेचे झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईच्या एका कंपनीने कच-यापासून बायोगॅस तयार करण्याचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर आता चायना येथील एक कंपनीला पाचारण करण्यात आले आहे. या कंपनीच्या अधिका-यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात पॉवर पॉइंट पे्रझेंटेशन सादर केले. छोटा आणि मोठा प्रकल्प कसा उभारता येऊ शकतो. त्याला जागा किती लागणार, कच-यापासून अ‍ॅश कशी तयार होते. त्यापासून विटा कशा तयार होतात यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले.महापालिकेची गरज लक्षात घेऊन कंपनीने शहरात ९ ते १० ठिकाणी छोटे प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली. ३० मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या केंद्रात राहील. त्यासाठी अर्धा ते पाऊण एकर जागा लागेल. पाच कोटी रुपये यंत्रणा उभारण्यासाठी लागतील. बांधकामाचा खर्च वेगळा राहणार आहे. या केंद्रामुळे आसपासच्या नागरिकांना किंचितही त्रास सहन करावा लागणार नाही, असा दावा कंपनीच्या अधिका-यांनी केला. यावेळी महापौर बापू घडमोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, सभापती गजानन बारवाल, सभागृहनेता गजानन मनगटे, ज्येष्ठ नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, गोकुळ मलके, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता सखाराम पानझडे, घनकचरा प्रकल्पप्रमुख डी.पी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांची उपस्थिती होती.