शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमीन खरेदीस अडचण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:45 IST

संगणकीकृत सातबारावरील त्रुटी आणि चुकांमुळे रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमिनी खरेदी करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विलास भोसले ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : संगणकीकृत सातबारावरील त्रुटी आणि चुकांमुळे रेल्वे प्रकल्पासाठी थेट जमिनी खरेदी करण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्रुटींचा फटका थेट शेतकºयांना बसत असून रेल्वे प्रकल्पाच्या कामावरही याचा परीणाम होत आहे. महसूल विभागाने संगणकीकृत सातबाराची माहिती भरताना झालेल्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम ठरवलेला आहे. सातबारा नादुरूस्त असल्याने रेल्वेमार्गासाठी थेट जमीन खरेदी कामातही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. याचा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे.नगर-बीड-परळी हा नवीन रेल्वेमार्ग पाटोदा तालुक्याजवळून जातो आहे. तालुक्यातील अंमळनेरहून सुमारे १५ ते २० कि़मी.एवढाच रेल्वेमार्ग तालुक्यामधून होत आहे. या कामासाठी महसूल प्रशासनाने शेतकºयांच्या खाजगी जमिनी अधिग्रहीत केलेल्या आहेत. मार्गावरील लहान-मोठे पुल आणि मुरूम भराव, सपाटीकरण अशी कामे झालेली आहेत. असे असले तरी नवीन शासकीय धोरणानुसार खाजगी शेतकºयांच्या शेतजमिनी रेल्वेला थेट खरेदी करावयाच्या आहेत.