शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दाद-याचा प्रश्न परभणीत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:07 IST

परभणी येथील रेल्वेस्थानकावर बसविलेला दादरा अरुंद असून प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासन पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने हा प्रश्न अधिकच जटील होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी येथील रेल्वेस्थानकावर बसविलेला दादरा अरुंद असून प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रशासन पर्यायी व्यवस्था करीत नसल्याने हा प्रश्न अधिकच जटील होत आहे.शुक्रवारी मुंबई येथे फ्लायओव्हरवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर परभणी रेल्वेस्थानकावरील दादºयाच प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे. परभणी रेल्वे स्थानकावर प्लॅट फॉर्म २ व ३ वर जाण्यासाठी दोन दादरे बसविले आहेत. त्यातील एका दादºयाचे काम अर्धवट आहे. त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ असलेल्या दादºयाचाच वापर होतो. परभणी रेल्वेस्थानकासाठी स्लायडिंग स्टेप्स् मंजूर झाल्या आहेत. परंतु, यासाठी आलेले साहित्यही परत नेण्यात आले. त्यामुळे हा प्रश्न जैसे थे आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणानंतर दादºयाचा प्रश्न अधिकच उद्भवत आहे. नांदेडहून मुंबईकडे जाणाºया एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा सर्व गाड्या प्लॅट फॉर्म क्रमांक २ व ३ वर लावल्या जात आहेत. परभणी रेल्वे स्थानकावरुन नांदेडच्या तुलनेत औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकाच अरुंद दादºयावर मोठ्या प्रमाणावर भार येत असून दुर्घटना घडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मुंबई येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने परभणी येथील दादरा, सरकत्या जिन्यांचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.