शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

By admin | Updated: September 13, 2014 23:04 IST

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण करण्यात आले.

हिंगोली : ‘लोकमत’ सखीमंचतर्फे घेण्यात आलेल्या महालक्ष्मी आरास सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षीस वितरण करण्यात आले.बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बुलडाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक संतोष टाले, ‘मानस राखी’चे अमित रूहटिया, क्रिश्ना रूहटिया यांची उपस्थिती होती. १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धेची नावनोंदणी करण्यात आली. ४ सप्टेंबर रोजी स्पर्धेत सहभागी सदस्यांच्या घरी जाऊन महालक्ष्मींचे फोटो काढण्यात आले. यामध्ये महालक्ष्मीचा साज, राशी, मखर, पडदे, सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, रांगोळी, दिवे आदीच्या सुटसुटीत आणि व्यवस्थित मांडणीला महत्व देण्यात आले. त्याद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. हिंगोली महालक्ष्मी आरास सजावटीत विजेत्या ठरलेल्या सदस्यांमध्ये नंदा नंदकिशोर रामेश्वरे, श्रद्धा राम पातूरकर, पुष्पा सुरेश मुंदडा, साधना विजय घ्यार, गंगासागर सुधाकर बल्लाळ यांचा समावेश आहे. वसमत : येथील स्पर्धेत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये रेखा रूद्रवार, डॉ. दीपाली अग्रवाल, प्रतिभा आल्लमखाने, रूपाली दलाल, जयश्री कळणे यांनी बाजी मारली. या विजेत्यांना संजय पवार, सनीता पवार यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. हिंगोली येथील स्पर्धेचे मानस राखी आणि वसमत येथील स्पर्धेचे वैष्णवी लेडीज कलेक्शन अ‍ॅण्ड गिफ्ट सेंटर यांनी प्रायोजकत्व स्वीकारले होते. (वाणिज्य प्रतिनिधी)