शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

खाजगीकरणाची ‘हौस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:15 IST

महापालिकेत खाजगीकरणावर आधारित एकही प्रकल्प आजपर्यंत यशस्वी होऊ शकला नाही. हा दांडगा अनुभव पाठीशी असतानाही सत्ताधाºयांनी मालमत्ता कर, कचरा उचलण्याच्या कामाचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत खाजगीकरणावर आधारित एकही प्रकल्प आजपर्यंत यशस्वी होऊ शकला नाही. हा दांडगा अनुभव पाठीशी असतानाही सत्ताधाºयांनी मालमत्ता कर, कचरा उचलण्याच्या कामाचे खाजगीकरण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. मालमत्ता करात दरवर्षी किमान २०० कोटींचा तोटा सहन करावा लागतोय, तर कचरा उचलण्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. दोन्ही कामांचे खाजगीकरण केल्यास महापालिका नक्कीच मालामाल होईल; पण त्याचे परिणाम शहरवासीयांना कोणत्या स्वरूपात भोगावे लागतील याचा विचार न केलेलाच बरा...! फक्त सत्ताधाºयांना ‘खाज’गीकरणाचे वेध लागले आहेत.मालमत्ता कराच्या वसुलीत महापालिकेची अक्षरश: वाईट अवस्था आहे. शहरातील संपूर्ण वसुली सध्या मजुरांमार्फत करण्यात येत आहे.बहुतांश मजूर चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. मनपाच्या तिजोरीत कमी मजुरांच्या खिशात जास्त ‘माल’मत्ता कर जात आहे. शहरातील दीड लाख मालमत्तांना कर लागलेला नाही.एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्तांना कर लावण्यासाठी महापालिकेकडे कोणतीच यंत्रणा नाही. येणाºया २५ वर्षांमध्येही मनपा एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्तांना कर लावू शकत नाही.दरवर्षी २७० ते २५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात येते. प्रत्यक्षात वसुली ७५ ते ७८ कोटी रुपयेच येते. वसुली शंभर टक्के व्हावी यासाठी शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा सुरू आहे.नवीन मालमत्तांचा शोध घेणे, जुन्या मालमत्तांमध्ये बदल झाल्यास त्यांना नवीन कर लावणे या कामासाठी खाजगी कंत्राटदार नेमायला कोणाचाही विरोध नाही. खाजगी कंत्राटदारामार्फत वसुली नको असा सूर सध्या महापालिकेत सुरू आहे.महापौरांचा उद्देश कितीही चांगला असला तरी ठराव मंजूर करण्याची पद्धत निश्चितच चुकली आहे. सर्वांसमोर हा ठराव ठेवून चर्चा करून तो मंजूर करायला हवा होता.