शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याला आधी प्राधान्य द्या

By admin | Updated: October 3, 2016 00:34 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार मनपाने शनिवारी सायंकाळी रद्द केला. त्यानंतर लगेचच संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्याचा ताबा प्रशासनाने घेतला. रविवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. बैठकीत शहराच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य द्या, ठिकठिकाणी पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. गळती युद्धपातळीवर बंद करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.महापालिकेने १ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला तब्बल २९५ लाईनमन दिले होते. मागील दोन वर्षांमध्ये काही लाईनमन मरण पावले. काही निवृत्त झाले. २९ कर्मचारी दोन वर्षांमध्ये कमी झाले. रविवारी सकाळी मनपाने कंपनीकडून २६७ लाईनमन ताब्यात घेतले. नियोजित वेळापत्रकानुसारच शहरातील सर्व लाईनमन, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठ्याचे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठा कुठेच विस्कळीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. बैठकीस उपायुक्त अय्युब खान, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, एस.ए. चहल, उपअभियंता के.एम. फालक, यू.जी. शिरसाट, मिस्कीन, पद्मे आदींची उपस्थिती होती.शहराच्या विविध वसाहतींमध्ये लिकेज मोठ्या प्रमाणात आहेत. कालपर्यंत कंपनीकडे दुरुस्तीचे काम करणाऱ्या वेंडर बांधवांकडून लिकेज दूर करण्याचे काम करून घ्यावे. मनपाच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयाला दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. दुसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, सोमवारी ही निविदा उघडण्यात येईल.