शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामॅरेथॉन फिटनेस पार्टीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:04 IST

राज्यभरातील दिग्गज धावपटू, प्रतिष्ठित नागरिक आणि सेलिब्रिटींचा समावेश असणारी ‘लोकमत समूहा’तर्फे १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक शहरात लोकप्रिय ठरणारी औरंगाबाद महामॅरेथॉन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यभरातील दिग्गज धावपटू, प्रतिष्ठित नागरिक आणि सेलिब्रिटींचा समावेश असणारी ‘लोकमत समूहा’तर्फे १७ डिसेंबर रोजी ऐतिहासिक शहरात लोकप्रिय ठरणारी औरंगाबाद महामॅरेथॉन होत आहे. यासाठी उद्या, रविवारी १९ नोव्हेंबर रोजी फिटनेस पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.जनमानसात तंदुरुस्तीविषयी जागृती निर्माण व्हावी, हा लोकमत समूहाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे फिटनेसचे महत्त्व रनर्सला समजावे या दृष्टिकोनातून लोकमत समूहातर्फे औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये आपला समावेश निश्चित करणाºया धावपटूंसाठी १९ नोव्हेंबर रोजी फिटनेस पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या फिटनेस पार्टीत सहभागी होणाºयांना लोकमत भवनच्या मागील प्रवेशद्वारातून प्रवेश मिळेल.या फिटनेस पार्टीत भांगडा, झुंबा, पिलोझिंग, मसाला बॉलीवूड आणि संगीत यातून आणखी चांगली तंदुरुस्ती कशी होईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवावा. त्यासाठी लोकमत भवन, रिगल लॉन येथे संपर्क साधावा. तसेच ज्या धावपटूंनी महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे, अशा धावपटूंनी फिटनेस पार्टीत सहभागी होण्यासाठी त्यांचा पास रिगल लॉन येथून आपल्या ताब्यात घ्यावा.आपल्या मित्र, मैत्रिणी अथवा कुटुंबातील सदस्यांनादेखील फिटनेस पार्टीमध्ये सहभाग नोंदवायचा असेल अशांनीदेखील महामॅरेथॉनमध्ये आपला प्रवेश निश्चित करावा व फिटनेस पार्टीसाठीचा प्रवेश पास घ्यावा. धावपटू ६६६.ेंँेंं१ं३ँङ्मल्ल.ूङ्मे/ं४१ंल्लॅुंं िया संकेतस्थळावरही आपला महामॅरेथॉनमध्ये आॅनलाइन प्रवेश निश्चित करू शकतील. अधिक माहितीसाठी ०२४०-३०२१७०८ या क्रमांकावर संपर्क साधावा.