शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:21 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाली आहे़ शासन ते मुख्य कार्यकारी अधिकारी या स्तरावर बदल्या होणार असल्याने अधिकारी व पदाधिकाºयांचा हस्तक्षेप आता थांबला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यावर्षी प्रथमच आॅनलाईन पद्धतीने होत असून साडेआठ हजार शिक्षकांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाली आहे़ शासन ते मुख्य कार्यकारी अधिकारी या स्तरावर बदल्या होणार असल्याने अधिकारी व पदाधिकाºयांचा हस्तक्षेप आता थांबला आहे़जि़ प़ शिक्षकांच्या बदल्या १५ मे पासून सुरू झाल्या होत्या़ जिल्ह्यातील १८१ अवघड क्षेत्र घोषित झाले होते़ मात्र पुन्हा अवघड क्षेत्रांची यादी तयार करण्यात आली़ त्यावर आक्षेप आल्याने अवघड क्षेत्रातील शाळांची पुन:तपासणी गटविकास अधिकाºयांनी केली़ त्यानंतर २१५ गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले़ अवघड क्षेत्रातील शाळांची अंतिम यादी तसेच सेवाज्येष्ठता शिक्षकांची यादी तयार केल्यानंतर अंतिम यादी तयार करण्यात आली़२० जूननंतरच शिक्षकांच्या बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार होती, परंतु त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणींमुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मंदावली होती़ जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची संख्या ७ हजार ७५८ असून पदवीधर शिक्षकांची संख्या ७५० आहे़ मुख्याध्यापकांची संख्या ५४३ आहे़ प्राथमिक शिक्षकांच्या सवंर्ग १, २ व ३ याप्रमाणे बदल्या होणार आहेत़ त्यामध्ये पती- पत्नी एकत्रिकरण, आजारी, सर्वसाधारण याप्रमाणे सर्व बदलीपात्र शिक्षकांची माहिती पोर्टलवर तयार करण्यात आली आहे़ सदरील माहिती शासनाच्या सूचनेनुसार येत्या तीन, चार दिवसांत आॅनलाईन पाठविण्यात येणार आहे़ त्यानंतर रिक्त जागेनुसार बदल्यांचे आदेश शासनाकडून थेट मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविण्यात येतील़ त्यामुळे शिक्षकांना कोणत्याही अधिकारी किंवा पदाधिकाºयांकडे जाण्याची वेळ येणार नाही़ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मध्ये पक्षाघाताने आजारी कर्मचारी, अपंग कर्मचारी, ºहदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी, जन्मापासून एकच किडनी असलेले शिक्षक, कर्करोगाने आजारी, आजी, माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी, विधवा, विधवा कर्मचारी, कुमारिका, परित्यक्ता, घटस्फोटित महिला व वयाची ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी़विशेष संवर्ग २ मध्ये पती, पत्नी एकत्रिकरण व १० वर्षे पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र राहणार आहेत़