शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड काढणाºयास परभणीत जमावाने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:05 IST

आॅटोरिक्षामध्ये बसून घराकडे जाणाºया युवतीला चाकूचा धाक दाखवून छेडछाड करणाºया युवकास जमावाने बदडल्याची घटना शहरातील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालय परिसरात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़३० च्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आॅटोरिक्षामध्ये बसून घराकडे जाणाºया युवतीला चाकूचा धाक दाखवून छेडछाड करणाºया युवकास जमावाने बदडल्याची घटना शहरातील जिंतूर रोडवरील नूतन विद्यालय परिसरात ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५़३० च्या सुमारास घडली़परभणी शहरातील बालाजी नगर कॉलनी भागातील एक महाविद्यालयीन युवती बुधवारी सायंकाळी ५़३० च्या सुमारास आॅटोने घरी जात होती़ आॅटो नूतन विद्यालयाच्या मैदानाजवळ आला असता चालकाने इतर प्रवासी घेण्यासाठी आॅटो उभा केला़ त्यावेळी या युवतीच्या ओळखीचे दोन युवक दिसल्याने ही युवती त्या युवकांना बोलत असताना आरोपी मोहन शेषराव गुजर हा त्याच्या अन्य एका साथीदारासह तेथे आला व त्याने सदरील युवतीची छेड काढण्यास सुरुवात केली़ या युवतीने त्याला विरोध केला असता, आरोपीने त्याच्याजवळील चाकू काढून धमकावले व आॅटो चालकाला मी जिथे जात आहे तेथे आॅटो घेऊन चल असे सांगितले़ त्याचवेळी चालकाने आॅटो पुढे नेला़ तेव्हा या आॅटोचा पाठलाग करून आरोपी युवकाने जाम नाका कॉर्नर परिसरात हा आॅटो थांबवून पुन्हा त्या युवतीची छेडछाड सुरू केली़ यावेळी सदरील युवतीने आरडाओरडा केला असता, परिसरातील नागरिक जमले व त्यांनी या युवकाला पकडले़ त्यावेळी त्याने या नागरिकांशी हुज्जत घातली़ त्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले़ तेथून त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ याबाबत पीडित युवतीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे आरोपी मोहन गुजर याच्याविरूद्ध यापूर्वीही एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे़ दरम्यान, पोलिसांनी आरोपी मोहन गुजर याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.