शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२० हजारात गर्भलिंग निदान !

By admin | Updated: January 6, 2017 00:13 IST

बीड अनेकांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी शेजारच्या राज्यातील शहरांचा ‘मार्ग’ निवडल्याचे समोर आले आहे.

संजय तिपाले / व्यंकटेश वैष्णव बीडस्त्री- भू्रण हत्येच्या घटनांनी मलीन झालेली बीडची प्रतिमा आणखी काहीशी उंचावत नाही तोच आता अनेकांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी शेजारच्या राज्यातील शहरांचा ‘मार्ग’ निवडल्याचे समोर आले आहे. २० हजार रुपये फेकले की गर्भलिंगनिदान व ४० हजार रुपये टाकले की गर्भपात करुन देणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. कोडवर्ड म्हणून मुलीसाठी ‘राधा’ व मुलाकरता ‘कृष्ण’ अशा नावांचा आधार घेतला जात आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने ग्राहक बनून एका दलालाशी संवाद साधला तेव्हा त्याच्याकडून या गोरखधंद्याच्या ‘कर्नाटक-कनेक्शन’चा पर्दाफाश झाला.जिल्ह्यातील खाजगी सोनोग्राफी सेंटरवर प्रशासनाने धाडी टाकून गर्भलिंग निदान चाचणीचे प्रकार बंद करण्याच्या दृष्टीने पावले टाकली. परिणामी मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील स्त्रीजन्म दर प्रतिहजारी ७९७ वरून ९२४ पर्यंत उंचावला. मात्र, एक मुलगी, दोन-तीन मुली असलेल्या कुटुंबात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा, ही धारणा कायम आहे. त्यामुळे गर्भलिंग निदानासाठी अशी कुटुंबे गर्भवती मातांना आता महाराष्ट्राशेजारील कर्नाटकाचा रस्ता दाखवीत आहेत. याचा फायदा घेत काही दलाल आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे उघडकीस आणले आहे.