शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आराखडा बैठकीवरून राजकीय खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:44 IST

कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : कंधार पंचायत समिती परिसरात जाने २०१८ ते जून २०१८ या कालावधीचा ग्रामीण पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बैठक ११ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठक राजशिष्टाचाराप्रमाणे न घेता सभापती- उपसभापतींसह सत्ताधाºयांना डावलल्याचा आरोप करण्यात आला. बैठकीवरुन आलेल्या ग्रामपंचायत सरपंच- उपसरपंच, सदस्य अन् अधिकारी कर्मचाºयांत खमंग चर्चेने उधाण आले होते.आ. प्रताप पा. चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ.डॉ. तुषार राठोड यांच्यासह अध्यक्षतेखाली आणि सभापती सत्यभामा देवकांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जि. प. सदस्य, पं. स. सदस्यांच्या, संबंधित अधिकारी यांना आमंत्रित करण्यात आले होते.व्यासपीठावर लोकप्रतिनिधी बैठकीस आणि मोजकेच अधिकारी यांची आसनव्यवस्था केली. सकाळी १० वाजताची बैठक उशिरा सुरू झाली आणि वादळी ठरली. असेच एकंदरीत चित्र होते. बैठकीचा राजशिष्टाचार बाजूला करत व्यासपीठावर राजकीय नेते- कार्यकर्ते याची मोठी भाऊ गर्दी झाली आणि बैठकीला प्रारंभ केला. सभापती- उपसभापतीसह पं. स. मधील सत्ताधारी गट व्यासपीठावरील राजकीय गर्दीमुळे बैठकीकडे पाठ फिरविली.आम्हाला डावलून ऐनवेळी विश्वासघात केला असल्याचा आरोप पं.स. सत्ताधारी गटाने पत्रकार परिषदेत केला. पत्रपरिषदेला सभापती सत्यभामा देवकांबळे, उपसभापती भीमराव जायेभाये, जि.प. सदस्या संध्या धोंडगे, अ‍ॅड. विजय धोंडगे, पं. स. सदस्य शिवा नरंगले, उत्तम चव्हाण, दिगंबर वडजे, लक्ष्मीबाई घोरबांड, सत्यनारायण मानसपुुरे यांची उपस्थिती होती. यावेळी आम्ही आराखडा तयार केला आहे. पुन्हा सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेणार असे जाहीर केले.