शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:08 IST

बीडमध्ये नुकत्याच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंबाजोगाईतील लॉजवर छापा टाकून पुन्हा एका कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमध्ये नुकत्याच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अंबाजोगाईतील लॉजवर छापा टाकून पुन्हा एका कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले . चक्क बसस्थानकासमोरच अड्डा चालविणाºयासह ग्राहक व एका विवाहितेला पोलिसांनी जेरबंद केले . या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.लॉज चालक पांडूरंग पापालालजी लखेरा (मंगळवारपेठ, अंबाजोगाई), मालक लक्ष्मणदास वैष्णव व एका ग्राहकावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून चक्क बसस्थानकासमोरच हा वेश्या व्यवसाय खुलेआम चालत असल्याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रमुख पोउपनि दीपाली गित्ते यांना मिळाली. त्यांनी याची खात्री करून घेतली. त्यानंतर सकाळी सात वाजेपासूनच त्यांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अनुराधा गुरव प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होत्या. दुपारी चार वाजेच्या सुमारास खात्री पटताच गुरव यांच्या आदेशानुसार छापा टाकला.या कारवाईत चालक व एका ग्राहकासह ३० वर्षीय विवाहितेला ताब्यात घेण्यात आले. बीडच्या पथकाने केलेल्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे, पोनि घनश्याम पाळवदे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.उपअधीक्षक अनुराधा गुरव, अ.मा.वा.प्र.कक्षाच्या प्रमुख पोउपनि दीपाली गित्ते, अप्पासाहेब सानप, शेख शमिम पाशा, दामिनी पथकाच्या कांता सोनवणे, मिरा रेडेकर, निशा घुले, शेख मोहसीन, अंबाजोगाईचे पोउपनि वाघमारे ,बोडखे यांनी केली.