शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

पोलीस हल्ला प्रकरण; ५५ जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 16, 2017 23:04 IST

अंबाजोगाई : जयंती मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अंबाजोगाई : जयंती मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीमचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी ५५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत १३ आरोपींना अटक झाली आहे.सहायक निरीक्षक अब्दुल माजिद अब्दुल कादर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काठीने, लोखंडी रॉडने आणि तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला. शर्ती व अटींचे पालन करण्याबाबतच्या नोटिसचा भंग करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात सहाय्यक निरीक्षक माजिद शेख यांच्यासह निरीक्षक श्रीकांत हरगबाळ आणि महिला कर्मचारी छाया वाघमारे गंभीर जखमी झाल्या होत्या. तपास निरीक्षक सुरेंद्र गंदम हे करीत आहेत. (वार्ताहर)