शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विष पाजून युवकाला फेकले रेल्वे रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:27 IST

उसने पैसे परत मागून एका २८ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उसने पैसे परत मागून एका २८ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकले. रुळावरून पाच मिनिटांच्या अंतराने दोन रेल्वे धडधडत गेल्या तत्पूर्वीच दक्ष नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेने मृत्यूच्या दाढेतून युवकाचे प्राण वाचविल्याची थरारक घटना बुधवारी रात्री घडली.रवींद्र नाना दांडगे (२८, रा. चेतनानगर, हर्सूल) असे त्या युवकाचे नाव असून, त्याच्यावर घाटीच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू आहेत. भोकरदन येथील काकोबा तळणीचा गोपाल प्रकाश भुतेकर याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकाजवळून फोन करून रवींद्रला बोलवून घेतले. त्यावेळी भुतेकर याने तू माझे पैसे कधी देणार, यावरून शाब्दिक वाद सुरू झाला. रवींद्रने त्याला जानेवारीत पैसे देतो, असे सांगितले; परंतु त्याने पोटात, पाठीवर लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण करून हातपाय बांधून विषाची बॉटल तोंडात टाकली.मुकुंदवाडी विश्रांतीनगर परिसरातील (पान ५ वर)