शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केली पदकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:44 IST

विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. त्यात यजमानांनी विविध वजनगट व वयोगटांत एकूण ६४ पदके जिंकली आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच खेळाडूंचा स्कोअर स्क्रीनवर दाखवत असलेल्या या स्पर्धेत २ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली आहे. त्यात यजमानांनी विविध वजनगट व वयोगटांत एकूण ६४ पदके जिंकली आहेत.विशेष म्हणजे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथमच खेळाडूंचा स्कोअर स्क्रीनवर दाखवत असलेल्या या स्पर्धेत २ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.महाराष्ट्राचे विविध वजन व वयोगटातील पदक विजेते खेळाडू- प्रथमेश सगदेव (सुवर्ण), यश मोहन (कास्य), भूषण पोलेक (रौप्य), पनसुले देवडिगा (कास्य), भ्रुव त्रिपाठी (कास्य), ओम शिंदे (रौप्य), श्रीनिधी काटकर (सुवर्ण), शिव पाटील (कास्य), क्रिश नाडर (सुवर्ण). प्रदीप के. (रौप्य), मुकुराज नायगाव (कास्य), समृद्धी यादव (रौप्य), दिशा गावडे (कास्य), वेदिका माळी (कास्य), सृष्टी योगे (सुवर्ण), जिज्ञिशा जे. (कास्य), आर्या एम. (सुवर्ण), श्रावण राठोड (रौप्य), गौरी राम (कास्य), सई सुपारे (रौप्य), मंजिरा तेलगावकर (कास्य), स्मित खीर (कास्य), एस. तोडकर (कास्य), स्वराज कबाडी (कास्य), शेल्डन एस. (सुवर्ण), कृष्णराज येसाने (रौप्य), आयुष जाधव (कास्य), आयुष जाधव (कास्य), हर्ष रोहिटे (कास्य), सुमित शिरगावकर (सुवर्ण), मयंक जगताप (रौप्य), गौरव गायकवाड (कास्य), अर्णव जैन (सुवर्ण), आरुषी पास्थे (सुवर्ण), पिंकी संकलेचा (सुवर्ण), रुही मोरे (रौप्य), स्वरा निठोरे (सुवर्ण), खुशी भासे (रौप्य), अनुष्का जैन (कास्य), आर्या साळवे (रौप्य), विधी घरत (कास्य), त्रिशा मयेकर (सुवर्ण), ओम सावंत (सुवर्ण), प्रज्वल गाडे (रौप्य), निखिल के. (कास्य), तेजस पवार (सुवर्ण), स्वयम चव्हाण (रौप्य), मानस पाटील, सिद्धार्थसिंग (कास्य), तन्मय पटेल (रौप्य), अथर्व चोपडे (कास्य), अथर्व मांडे (सुवर्ण), मयुरेष गुंजाळ (रौप्य), रुद्र शिगवन (कास्य), साहील पटेल (कास्य), अद्विक कुलकर्णी (सुवर्ण), सृष्टी राजूरकर (सुवर्ण), ईश्वरी सोनवणे (कास्य), सृष्टी के. (सुवर्ण), अंदिता मंडल (रौप्य), जान्हवी भोसले (कास्य), पद्मजा खुडके (सुवर्ण), श्रेया कागडे (रौप्य), विधी गोरे (कास्य).