शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरात नववर्षात प्लास्टिक बंदीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामापासून बचावासाठी राज्यात प्लास्टिक मुक्तीच्या हालचाली सुरु आहेत. याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त ...

ठळक मुद्देमहापालिका स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: प्लास्टिकमुळे होणाºया दुष्परिणामापासून बचावासाठी राज्यात प्लास्टिक मुक्तीच्या हालचाली सुरु आहेत. याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला असून शहरात १ जानेवारीपासून संपूर्णपणे प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. या अनुषंगाने संपूर्ण डिसेंबर महिना महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.औरंगाबाद येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यात प्लास्टिक बंदीचा मुहूर्त हा गुढीपाडव्याचा काढण्यात आला. त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात येत आहे. नांदेड जि. प.ने २८ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ‘प्लास्टिक वेचा’ मोहीम सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने नांदेड शहरही प्लास्टिकमुक्त करण्यासाठी मंगळवारी आयुक्त देशमुख यांनी अधिकाºयांना सूचना दिल्या. प्लास्टिकचे दुष्परिणाम नांदेड शहराला पावसाळ्यामध्ये भोगावे लागले. शहरातील अनेक सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. इतकेच नव्हे, तर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले होते. नाल्या न उपसल्यामुळे शहरात पुराची परिस्थिती उद्भवली होती.लाखो रुपये खर्च करुनही नाले उपसा झाला नव्हता. अनेक नाले आजही प्लास्टिकने भरुन आहेत. त्यामुळे आता नववर्षाच्या प्रारंभापासून प्लास्टिकवर शहरात पूर्णत: बंदी घालण्यात येणार आहे. याबाबत मनपा शहरवासियांमध्ये जनजागृती करणार आहे. यासाठी शाळा-महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.