शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप आज बंद राहणार

By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST

औरंगाबाद : राज्यातील एलबीटी व जकात करामुळे मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल लिटरमागे ५ ते ६ रुपये जादा दराने खरेदी करावे लागत आहेत

औरंगाबाद : राज्यातील एलबीटी व जकात करामुळे मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल लिटरमागे ५ ते ६ रुपये जादा दराने खरेदी करावे लागत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नगरपालिका, नगर परिषद हद्दीत कर वसूल केला जात नसल्याने तिथे तेवढ्याच कमी किमतीत पेट्रोल- डिझेल मिळत आहे. राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी उद्या सोमवार ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद राहणार आहेत. शहरातील सर्व पेट्रोलपंप सोमवारी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, पेट्रोल खरेदीसाठी रविवारी रात्री वाहनधारकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी केली होती. अनेक पंपांवर लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. या आंदोलनात राज्यभरातील ४२०० पेट्रोलपंप सहभागी होणार आहेत. यासंदर्भात औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, मनपा हद्दीपेक्षा नगरपालिका, नगर परिषद हद्दीत पेट्रोल- डिझेल स्वस्त मिळत असल्याने मनपा हद्दीतील पेट्रोलपंपचालकांची ६० टक्के उलाढाल कमी झाली आहे. एलबीटी रद्द करण्यात यावा, यासाठी १० आॅगस्टपर्यंत राज्य सरकारला वेळ दिला होता; पण सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नाइलाजाने आम्हाला पेट्रोलपंप बंद ठेवावे लागत आहेत.