शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

...तर कर्नाटकप्रमाणे कोल्हापुरात पेट्रोल दर

By admin | Updated: July 9, 2017 00:14 IST

राज्याने कर रद्द करावा : पेट्रोलियम डीलर्सची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : बऱ्याच वर्षानंतर तालुक्यात वेळेवर झालेल्या पेरण्या, बाद न होता उगवलेले चांगले मोड पण पेरणीनंतर पावसाने दिलेली हुलकावणी, त्यामुळे दुबार पेरणीचे शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले संकट बघता तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी धावपळ चालू केली आहे. आ़सुभाष साबणे यांनी विकास कामे काय केली, या विषयावर जनतेत वेगवेगळी मते असली तरी आ. साबणे यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी प्रवृत्त केले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सन २०१७-१८ सालाचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरावा यासाठी मार्गदर्शन म्हणून कोणत्या पिकासाठी हेक्टरी किती रक्कम भरावी यासाठी आमदारांनी शहरातील मुख्य चौकात बॅनर लावून शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी आवाहन केले आहे. २०१५-१६ मधील तालुक्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पीकविमा ५७ कोटी रुपये तर रबी पिकाचा विमा १३ कोटी रुपये असे एकूण ७० कोटी रुपये यावर्षी शेतकऱ्यांना मिळाले आहेत. तसेच चालूवर्षी पावसाने मागील १२ दिवसांपासून दडी मारल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पावसाची अशीच अवकृपा राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर अटळ आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठी धावपळ चालू केली आहे. पीकविमा भरण्याचा फार्म घेवून भरून ठेवण्यात येत आहे़ ज्या शेतकऱ्यांचे खाते आहे पण त्यांच्याजवळ पासबुक नाही असे शेतकरी बँकेत जाऊन पासबुक घेत आहेत. एवढेच नव्हे, तर तलाठ्याकडे जाऊन सातबारा व पीक पेरा घेण्यासाठी जात आहेत़ मात्र पीक पेऱ्यासाठी थोडे थांबण्याचे तलाठी शेतकऱ्यांना सांगत आहेत़ यासंबंधी तहसीलदार महादेव किरवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागेल त्या शेतकऱ्यांना सातबारा व पीकपेरा संबंधित गावाचे तलाठी देतील त्यात कसलीही अडचण रहाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र बँक पीकविमा केव्हापासून घेण्यास प्रारंभ करेल हे मात्र स्पष्ट झाले नाही. एकंदरीत पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ बघता पीक विमा भरताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी बँकेसमोर होणार हे निश्चित आहे.