शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पराडा येथे विष पाजून व्यक्तीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 00:21 IST

जालना /अंबड: प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून एका इसमास विष पाजून जिवे मारण्यात आल्याची घटना पराडा येथे शनिवारी रात्री घडली.

जालना /अंबड: प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून एका इसमास विष पाजून जिवे मारण्यात आल्याची घटना पराडा येथे शनिवारी रात्री घडली. दरम्यान आरोपींवर कारवाईसाठी नातेवाईकांनी मृतदेह थेट अंबड पोलीस ठाण्यात आणला होता. गुन्हा दाखल करून कारवाईचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.अंबड येथील शेख खाजा शेख हकीम (५०) यांना पराडा येथे बोलावून प्लॉटिंगमध्ये हस्तक्षेप का करतो, या कारणावरून नजीर (रा. अंबड), चंदाबाई, साजेदाबाई (रा.पराडा पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांनी संगणमत करून शनिवारी रात्री शेख खाजा यांना बळजबरीने विष पाजल्याची तक्रार केली. उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. वरील तिघांनी त्यांना जिवे मारल्याची तक्रार शेख सलिम शे खाजा यांनी अंबड पोलीस ठाण्यात केली. त्यावरून वरील तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे हे करीत असल्याची माहिती ठाण ेअंमलदार राजेंद्र निर्मळ यांनी दिली.