शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इच्छामरणाची मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 23:28 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळाबाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील कृषी पंपासाठी आडविलेले रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. त्यामुळे सध्या रब्बी हंगामातील पिकांना तसेच जनावरांसाठी पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यातुनच पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्याने होणारे नुकसान यामुळे आमच्या कुटूंबासह आत्महत्या करण्याची वेळ आल्याने या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे ईच्छमरणाची परवानगी मागितली आहे.नालेगाव येथील कृषीपंपासाठी अनेक रोहित्र मागील पंधरा दिवसांपासून जळाले आहे. रोहित्र मिळावे, यासाठी ३ नोव्हेंबर २०१७ पासून कार्यकारी अभियंता हिंगोली यांच्याकडे पाठपुरवा करूनही रोहित्र मिळालेले नाही. विशेष म्हणजे सध्या शेतकºयांकडे पैसा उपलब्ध नसतानाही शेतकºयांना वीज वितरण कंपनीकडून देयक वसुलीसाठी आडवणूक होत असून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही शेतकºयांनी बाजारामध्ये शेतीमालाचे भाव पडले असूनही कमी भावात माल विकून या रोहित्रावरील शेतकºयांनी तीस हजार रुपये देयके भरणा केलेला आहे. असे असूनही वीज कंपनीकडून अद्यापही रोहित्र न मिळाल्यास आमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने आम्हाला कुटूंबासह आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. नसता शेतकºयांच्या आत्महत्येस वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना जबाबदार धरण्यात यावे, हे अशक्य असेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी, असे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे. यामध्ये किसन राखोंडे, शिवाजी राखोंडे, सुदाम राखोंडे, सज्जन राखोंडे, केशव राखोंडे, ज्ञानेश्वर राखोंडे, माणिक राखोंडे, प्रकाश कदम, बापुराव राखोंडे, पांडुरंग राखोंडे, देविदास राखोंडे आदी शेतकºयांनी दिले आहे.