शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित संचिका; आयुक्तांमागे भुंगा

By admin | Updated: September 24, 2014 01:06 IST

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिकांवर आयुक्त पी.एम. महाजन यांनी अजून लक्ष दिलेले नाही.

औरंगाबाद : विकासकामांच्या संचिकांवर आयुक्त पी.एम. महाजन यांनी अजून लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नगरसेवक आयुक्तांना फोन करून आचारसंहिता संपल्यावर संचिकांवर सही करण्याची मागणी करीतआहेत. नगरसेवकांच्या वारंवार येणाऱ्या फोनला कंटाळून आयुक्तांनी एका अधिकाऱ्याकडे कुणाच्या कोणत्या संचिका आहेत व त्या किती महत्त्वाच्या आहेत. नगरसेवकांचे त्यासाठी का फोन येतात. याची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ३ सप्टेंबर रोजी आयुक्तांनी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या नियमित कामांच्या पलीकडे कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेतलेले नाही.श्री विसर्जन विहिरींची पाहणी, एसटीपी जागांची पाहणी, रस्त्यांची व साफसफाईची पाहणी त्यांनी केली. तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांनी अजून जलश्रीचा ताबा सोडलेला नाही. त्यामुळे मनपाच्या अनेक संचिका जलश्रीवरच आहेत. ज्या संचिका सध्या येत आहेत. त्या संचिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाकडे आहेत. २३ दिवसांपासून पालिकेचे काम फक्त सकाळी कार्यालय उघडणे आणि सायंकाळी ६ वा. बंद करणे. या पद्धतीने सुरू आहे.