शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पावणेपाच हजार जणांवर रेल्वेची दंडात्मक कारवाई

By admin | Updated: August 8, 2014 00:33 IST

नांदेड: प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणेपाच हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़

नांदेड: प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पावणेपाच हजार जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली़ दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व रेल्वेस्थानकावर एकाच दिवशी व्यापक मोहिम राबविण्यात आली़ यात ४ हजार ८५८ जण नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले़ दंडापोटी तब्बल ९ लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ बुधवारी सकाळी पाच ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रेल्वे विभागातील वाणिज्य विभाग, रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला़ विनातिकीट प्रवास करणे, विनापरवानगी सामानाची वाहतूक, धोकादायक पद्धतीने रुळ ओलांडने, खाद्यवस्तूंची अवैधरित्या विक्री करणे, महिला प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली़ रेल्वे स्थानक परिसरात धुम्रपान करुन घाण पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे विशेष निर्देश देण्यात आले होते़ अशा प्रवाशांकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला़ (प्रतिनिधी)