शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणप्रकरणी ३ आरोपींना दंड

By admin | Updated: September 2, 2014 01:48 IST

हिंगोली : भानामती करण्याच्या कारणावरून महिलेसह तिघांना काठ्या- कुऱ्हाडीने मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून तीन आरोपींना एक वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर

हिंगोली : भानामती करण्याच्या कारणावरून महिलेसह तिघांना काठ्या- कुऱ्हाडीने मारहाण केल्या प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून तीन आरोपींना एक वर्षे चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर मुक्तता करून प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला आहे. हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने हा निकाल दिला.हिंगोली शहरातील महादेववाडी भागात १ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुमन मारोती धुमाळ (३५) या महिलेच्या मुलासह जावूस काठी व कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. भानामती करण्याच्या कारणावरून घरावर दगडफेक करून शिवीगाळही करण्यात आली. या प्रकरणी आरोपी संतोष विश्वनाथ हतागळे, छाया पाराजी मंडलिक, अनिता विश्वनाथ हातागळे, देवानंद यांच्याविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन जमादार कऱ्हाळे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.या खटल्याचा निकाल देताना न्या. जी.डी. निर्मले यांनी आरोपी संतोष विश्वनाथ हतागळे, छाया पाराजी मंडलिक, अनिता विश्वनाथ हातागळे यांना प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला. तसेच एक वर्षे चांगले राहण्याचे बंधपत्र देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अनिल इंगळे यांनी काम पाहिले. यातील आरोपी देवानंद हा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध ज्युवेनाईल कोर्टात स्वतंत्रपणे खटला चालविण्यात आला. (प्रतिनिधी)