शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

राष्ट्रवादीचे बंडखोर नगरसेवक ‘एमआयएम’च्या वाटेवर

By admin | Updated: July 25, 2016 00:42 IST

बीड :राष्ट्रवादी काँग्रेसमधील डझनभर नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यापैकी काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत.

बीड :राष्ट्रवादी काँग्रेसमधील डझनभर नगरसेवकांनी तीन महिन्यांपूर्वी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यापैकी काही जण एमआयएमच्या वाटेवर आहेत. २६ जुलैचा मुहूर्तही यासाठी ठरला असून, ईद मिलाप कार्यक्रमात यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मोईन मास्टर, राकाँतर्फे बिनविरोध निवडून गेलेल्या नगरसेविका शकिला बेगम यांची नावे सर्वांत पुढे आहेत. शकिला बेगम यांचे पती शेख निजाम हे सध्या शिवसंग्रामच्या तंबूत आहेत. ते एमआयएममध्ये गेल्यास राष्ट्रवादीप्रमाणेच शिवसंग्रामलाही खिंडार पडणार आहे.२६ जुलै रोजी बीडमधील बशीरगंज भागात प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे. यावेळी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन हे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तथापि, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पालिकेत वर्चस्व आहे. डझनभर नगरसेवकांचे बंड व पुतणे जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी पालिकेत घातलेले लक्ष यामुळे आधीच डॉ. क्षीरसागर यांची अडचण वाढली आहे. आता बंडखोर नगरसेवकांनी ‘एमआयएम’चा रस्ता पकडल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलतील. (प्रतिनिधी)