शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परतूर, सेवलीत पावसाचे पुनरागमन, पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 00:53 IST

परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मागील महिनाभरापासून दडी मारली

परतूर: परतूर शहरासह तालुक्यात काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मागील महिनाभरापासून दडी मारली यामुळे सर्वच पिक पाण्याला आली होती. तर काही भागात पिक माना टाकू लागली. सध्या सोयाबीनला शेंगा लागत आहेत. मुग, उडीद पिकाच्या शेंगा भरत आहेत. कपाशीला फूल पाते लागत आहे. पिक परिस्थिती यावर्षी उत्तम आहे. मात्र, महिनाभरापासून पाऊसच नसल्याने पिक माना टाकू लागले व शेतकरी हवालदिल झाले होते. निरभ्र आकाश व कडक पडणारे उन यामुळे पिकाबरोबरच जनावरांचा चाराही सूकत होता मागील चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाही वातावरण होऊन अधूनमधून काही भागात हलकासा पाऊस पडत आहे. २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले. हा पाऊस परतर शहर, परीसर, बामणी, सोयंजना, वरफळ, आनंदवाडी, वरफळवाडी, मसला आदी भागात या पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा ंिमळाला आहे. मात्र, सर्वत्र पिकांना आणखी पावसाची गरज आहे. (वार्ताहर)सेवलीस एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अर्धातास चांगला पाऊस पडल्याने वाळुन, सुकुन चाललेले सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक महिना पावसाने उघडीप दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास जातो की काय अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली होती. यामुळे तोंडचे पाणी पळाले होते. बुधवारी संध्याकाळी साडे सहा ते सातपर्यंत चांगला पाऊस झाला. पिकांना जीवदान मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.