शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यामुळे खलंग्री गावात दहशत; पकडण्यासाठी पिंजरा लावला

By admin | Updated: May 18, 2017 00:18 IST

रेणापूर : तालुक्यातील खलंग्री शिवारात देवीदास शिवाजी चिकटे या तरुणावर मंगळवारी हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्करेणापूर : तालुक्यातील खलंग्री शिवारात देवीदास शिवाजी चिकटे या तरुणावर मंगळवारी हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्यावतीने बुधवारी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, पानगाव परिसरातील इनामवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.रेणापूर तालुक्यातील खलंग्री परिसरात बिबट्या दिसल्याने त्याला पकडण्यासाठी बुधवारी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. वनविभागचे १३ कर्मचारी व स्थानिक पोलीस बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास हा बिबट्या पानगाव परिसरातील इनामवाडी शिवारात दिसल्याने एकच खळबळ उडाली. परिणामी, परिसरातील गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याची पाहणी तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी करुन जनतेशी संवाद साधला. घाबरू नका, प्रशासन बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्या म्हणाल्या़