शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यावरून गोंधळाची स्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:43 IST

परभणी : पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ शेतकºयांची बँकेत गर्दी पाहता जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले़ परंतु, शनिवारी जिल्ह्यातील सर्वच बँकांत पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी गोंधळाची स्थिती कायम होती़ गंगाखेडात शेतकºयांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले़ तर इतर ठिकाणी पहाटेपासूनच बँकांसमोर शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या़

ठळक मुद्देसेलू, येलदरी, चारठाणा, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा, जिंतूर इ. ठिकाणी शेतकºयांना पोलीस बंदाबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ शेतकºयांची बँकेत गर्दी पाहता जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले़ परंतु, शनिवारी जिल्ह्यातील सर्वच बँकांत पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी गोंधळाची स्थिती कायम होती़ गंगाखेडात शेतकºयांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले़ तर इतर ठिकाणी पहाटेपासूनच बँकांसमोर शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या़प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे़ ही मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून शेतकरी बँकांमध्ये प्रस्ताव दाखल करण्यासाठी गर्दी करीत आहेत़आॅनलाईनने प्रस्ताव भरून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना बँकांसह शेतकºयांना करावा लागला़ शुक्रवारी अनेक संघटनांसह शेतकºयांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा, निवेदने देऊन आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्यासाठी भाग पाडले़ परंतु, शनिवारी पहाटेपासूनच शेतकºयांनी आपले प्रस्ताव दाखल करण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या़ शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, बँका आॅफ इंडिया, आंध्रा बँक आदी ठिकाणी रांगा लागल्या होत्या़ बँकांच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना आपला प्रस्ताव दाखल करता आला नाही़जिल्ह्यातील सेलू, येलदरी, चारठाणा, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा, जिंतूर इ. ठिकाणी शेतकºयांना पोलीस बंदाबस्तात पीक विम्याचे प्रस्ताव बँकेत दाखल करावे लागले़ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे १ किमीच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला़संतप्त शेतकºयांनी बँकेचे शटर वाकविल्याने पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली़