शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पगारिया खंडणीप्रकरणी मास्टर माइंड अटके त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:27 IST

यावसायिक राहुल पगारिया यांना पत्राद्वारे धमकी देऊन सात लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या मास्टर माइंडला गुरुवारी रात्री अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : व्यावसायिक राहुल पगारिया यांना पत्राद्वारे धमकी देऊन सात लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी या सर्व प्रकरणाच्या मास्टर माइंडला गुरुवारी रात्री अटक केली. खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तीन झाली.सय्यद नईम असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिक राहुल पगारिया यांच्या वॉचमनकडे १९ आॅक्टोबर रोजी एका रिक्षाचालकाने एक बंद पाकीट दिले होते.या पाकिटामधील पत्रात पगारिया यांच्याकडे सात लाखांची खंडणी मागण्यात आली. ही रक्कम न दिल्यास त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचविण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी प्रथम चिठ्ठी देणा-या रिक्षाचालक शेख चांद शेख अहमद (४३, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) यास अटक केली. यानंतर ही चिठ्ठी लिहिणा-या त्यांच्या माजी कर्मचा-यास पकडले.या दोन जणांची कसून चौकशी केल्यानंतर तक्रारदार यांच्या वर्कशॉपमध्ये काम करणारा मेकॅनिक सय्यद नईम या खंडणी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे समोर आले. तिघांनी एकत्र बसून ही चिठ्ठी लिहिली.विशेष म्हणजे नय्युमच्या सांगण्यावरून आरोपी सुरेश शंकरराव नरवडे (३६, रा. मिसारवाडी) ने चिठ्ठी लिहिल्याचे पोलीस तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी नईमला गुरुवारी रात्री पकडले, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.