शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वडार समाजाची अनाथ मुलगी प्रथमश्रेणीत

By admin | Updated: June 15, 2017 00:15 IST

बिलोली : कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़

लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : जन्मत:च आईवडिलांचे छत्र हरवले़ आजोबांनी पालनपोषण केले़ पुढे बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात ५ वीला प्रवेश मिळाला़ मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात याच अनाथ मुलीने ६६ टक्के गुण मिळवून प्रथमश्रेणी प्राप्त केली़ तिचे यश वाखाणण्याजोगे आहे़ कविता मिरे असे मुलीचे नाव़ या विश्वात कविता येतानाच तिच्या आईचे निधन झाले़ वर्षभरानंतरही वडील दगावले़ राम मिरे (रा़ सगरोळी) असे वडिलांचे नाव़ आईवडिलांचे छत्र हरपलेल्या कविताचे पालनपोषण तिच्या आजोबांनी केले़ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पण या गावाहून त्या गावाला भटकंती करून उपजिविका करतात़ पुढे ५ वी ला कविता हिला बिलोलीच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात प्रवेश मिळाला़ आईवडिलांचा चेहरा देखील न पाहिलेल्या कविताने मात्र कस्तुरबा गांधींचा आदर्श घेतल्याचे निकालावरून स्पष्ट होते़ तिने अभ्यासापाठोपाठ चित्रकला, रांगोळी, कराटे स्पर्धेतही विविध पदके मिळविली़ यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद गुंडमवार, सचिव तथा गटशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी, मुख्याध्यापिका जी़ आऱ सावळे यांनी तिचे कौतुक केले़