शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंचच्या सदस्यांसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन

By admin | Updated: September 2, 2014 01:55 IST

औरंगाबाद : कलाकुसर, नक्षीकाम व आकर्षक सजावटीची हौस असणाऱ्या सखींसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्त्याचे स्वागत करत सणावाराला सजावटीचे

औरंगाबाद : कलाकुसर, नक्षीकाम व आकर्षक सजावटीची हौस असणाऱ्या सखींसाठी सुखकर्ता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुखकर्त्याचे स्वागत करत सणावाराला सजावटीचे कोंदण बहाल करणाऱ्या महिलांना लोकमत सखी मंच आयोजित ‘सुखकर्ता-उत्सव महाराष्ट्राचा’च्या माध्यमातून आपली कला सादर करता येईल. मोदक बनवा स्पर्धा व रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विविध बक्षिसे मिळवण्याची संधीही यातून उपलब्ध होणार आहे. तसेच आगामी बहुचर्चित ‘गुलाबी’ मराठी चित्रपटातील अभिनेते सचिन खेडेकर व टीमशी संवादही यावेळी रंगणार आहे.घरोघरच्या महिलांच्या कलाकुसरीला दाद देण्यासाठी लोकमत सखी मंंचने आयोजित केलेल्या ‘मोदक बनवा व रांगोळी’ स्पर्धा लोकमत सखी मंच सदस्यांसाठी असून त्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. येत्या शुक्रवारी (५ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता स्पर्धा घेतल्या जाणार असून रांगोळीसाठी लागणारे सर्व साहित्य महिलांनी घरूनच आणणे अपेक्षित आहे. याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या मोदक स्पर्धेसाठी मोदक घरूनच बनवून आणणे आवश्यक आहे. सजावट स्पर्धेच्या ठिकाणी करता येईल. नावनोंदणीसह अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड येथे सकाळी अकरा ते पाच या वेळेत ९५५२५६४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा. संत तुकाराम नाट्यगृह (सिडको नाट्यगृह) येथे आयोजित या स्पर्धेसाठी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे गरजेचे आहे. याच ठिकाणी दुपारी बारा वाजता ‘गुलाबी’ चित्रपटाच्या टीमशी रसिकांना दिलखुलास गप्पा मारता येतील. बक्षिसांचे प्रायोजकत्व डेकोर झोन कीचन ट्रॉली यांनी स्वीकारले आहे.