शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीवरून विरोध अन् समर्थनही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:40 IST

नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात आला.गेल्यावर्षी ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यावरचे बेहाल मांडण्यासाठी काँग्रेसने काळा दिवस पाळला. तर या निर्णयाचे वर्ष श्राद्ध घातले. म.गांधी यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, अ‍ॅड. बाबा नाईक, श्यामराव जगताप, रवी पाटील, धनंजय पाटील, रमेश जाधव, डॉ.सतीश पाचपुते, एल.जी.घुगे, माणिक पाटील, बापूराव बांगर, माबूद बागवान, भगवान खंदारे, श्रीराम जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी सरकार... हाय .. हाय.. अशा घोषणाही दिल्या. डिझेल, पेट्रोल दरवाढ व शेतीमालाच्या घटलेल्या दराबाबतही घोषणा देण्यात आल्या.दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नोटाबंदीचा दिवस काळा दिवस पाळून मोदी सरकारचा निषेध केला. तर यात शेतकरी, व्यापाºयांसह सर्वांनाच झटका बसल्याचे निवेदन टी.के. टापरे, मो.मुस्ताक, आर.आर. बोर्डे यांनी दिले.रिपाइंचे समर्थनरिपाइं आठवले गटाच्या वतीने नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनार्थ गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा दिवस व्हाईट मनी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यात विविध प्रकारची गाणी लावण्यात आली होती. मंडप टाकून त्यात रिपाइंचे दिवाकर माने, फुलाजी शिंदे, सुरेश वाढे, मिलिंद कवाने, सुभाष ठोके, सुनील इंगोले, चंद्रकांत फुंडसे, रमेश इंगोले, श्रीरंग पंडित, गोविंद जाधव, प्रकाश वाढे, प्रकाश कांबळे, बबन कवाने, सुरेश वाठोरे, एस.एम. राऊत, शे.युनुस, पंचफुलाबाई रसाळ, शांताबाई भगत आदी उपस्थित होते.