शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

नेत्र विभागाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: July 28, 2016 00:57 IST

सितम सोनवणे , लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या स्वतंत्र २ कोटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ बांधकाम विभागाकडून

सितम सोनवणे , लातूरशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या स्वतंत्र २ कोटीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे़ बांधकाम विभागाकडून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु आहे़ महिनाभरात नव्या इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरु होणार असल्यसाची केवळ चर्चाच आहे़ परिणामी, नेत्र विभागाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना़ शहरातील जिल्हा रुग्णालयात पूर्वी जागतिक बँकेच्या सहाय्याने नेत्र अभियान राबविण्यात येत होते़ त्या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात जागतिक बँकेच्या आर्थिक निधीतून स्वत्रंत इमारत बांधण्यात आली होती़ यात नेत्र रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात होत्या़ जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे नेत्र विभागाचे २ कोटी २१ लाख ७ हजार रूपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले़ जिल्हा नियोजन विभागाने १ कोटी ६९ लाखांचा निधी दिला़ तर राज्य शासनाने ५२ लाख ७ हजार रुपयांचा निधी दिला़ या दोन्ही निधीमुळे आता जुन्या नेत्र विभागाच्या इमारती लगतच दुसरी सुसज्ज अशी दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे़ याच परिसरात सुसज्ज असे शस्त्रक्रिया गृह बांधण्यात आले आहे़ तर दुसऱ्या मजल्यावर नेत्र विभागाचे कार्यालय, इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कक्ष बांधण्यात आले आहे़ अशा अत्याधुनिक व्यवस्थेमुळे नेत्र विभाग आधुनिक बनला आहे़ मात्र उद्घाटनाची प्रतिक्षा आहे़