शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्य नोंदणीला अवघे काही दिवस शिल्लक

By admin | Updated: March 19, 2016 00:58 IST

बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत 'डान्स व गाण्या'चा आनंद लुटण्याची संधी आहे.

बीड : लोकमत सखी मंचच्या सदस्यांना २१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सारेगम फेम विश्वजित बोरवणकर सोबत 'डान्स व गाण्या'चा आनंद लुटण्याची संधी आहे. एक्सपर्ट प्रस्तुत ‘सखी जल्लोष २0१६’ मध्ये जुन्या व नवीन गाण्याचे धमाल सादरीकरण होणार आहे. कार्यक्रम फक्त सखी मंचच्या सदस्यांसाठीच असून, सौभाग्य लॉन, अंबिका चौक, बीड येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सदस्यता नोंदणी सुरूच राहील.सखींवर बक्षिसांचा वर्षभर वर्षाव होणार आहे. म्हणून त्वरित सखी मंचच्या सदस्या होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाला सखी मंच-२0१६ चे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. सदस्यता नोंदणी पुढील ठिकाणी स. ११ ते सायं. ५ या वेळेत सुरू आहे. नावनोंदणीसाठी जन्मतारखेचा पुरावा आवश्यक नाही. १. लोकमत कार्यालय - स्टेडियम कॉम्प्लेक्स, सहयोगनगर, बीड २. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड अधिक माहितीसाठी ७२७६७६३०६७ या क्रमांकावर संपर्क साधावा. नावनोंदणी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. सदस्य झाल्यावर प्रत्येक सखीला रु. ५0५0 च्या भेटवस्तू मोफत मिळणार आहेत. यामध्ये कॅसरोल सेट, फिटनेस बुक, आकर्षक टेबल कॅलेंडर मिळणार आहे. (प्रतिनिधी)