शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास आॅनलाईन गंडा

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरातील पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यास तोतया बँक अधिकाऱ्याने १९ हजार ९०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला.

औरंगाबाद : शहरात आॅनलाईन गंडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. शहरातील पोलीस खात्यातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यास तोतया बँक अधिकाऱ्याने १९ हजार ९०० रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी घडली.पोलिसांनी सांगितले की, भोईवाडा येथील रहिवासी सय्यद नियाजअली सय्यद जहूरअली यांना ३१ मे रोजी दुपारी एक फोन आला. फोन करणाऱ्याने भारतीय स्टेट बँकेतून बोलत असल्याचे व ३१ मे रोजी एसबीआयचे एटीएम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कार्डधारक ग्राहकांची माहिती आम्ही जमा करीत असल्याचे नमूद केले. त्याने सय्यद नियाजअली यांच्याकडून त्यांच्या एटीएम कार्डवरील माहिती घेतली. एटीएम कार्डवरील नंबर त्यास त्यांनी सांगितला. त्यानंतर भामट्याने नियाजअली यांच्या बँक खात्यातून परस्पर १९ हजार ९०० रुपये काढून घेतले. याबाबतचा मेसेज त्यांना प्राप्त होताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. बँक ग्राहकांना फोन करून कोणतीही माहिती विचारत नसते. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचे येणारे फोन कॉल्स हे बनावट व्यक्ती करीत असतात. त्यांच्याकडून फसवणूकच होते. त्यामुळे कोणासही बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्र्डबाबत माहिती देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.