शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

बीजेएस मिशन राहत ऑक्सिजन बँकेचे ऑनलाइन उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:04 IST

या अंतर्गत ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे उद्‌घाटन करण्यात आले. सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व कार्याध्यक्ष सुभाष झांबड ...

या अंतर्गत ८ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे उद्‌घाटन करण्यात आले.

सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व कार्याध्यक्ष सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत ऑनलाइन उद्‌घाटन झाले. खोकडपुरा येथील वर्धमान पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेचे मार्गदर्शक ॲड. गौतम संचेती, वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी उपस्थित होते.

मिशन झिरोसोबत मिशन राहत सुरू करून रुग्णांना खऱ्या अर्थाने राहत देण्याचे कार्य बीजेएस व वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था करत असल्याबद्दल संघटनेच्या कार्याचे राजेंद्र दर्डा यांनी कौतुक केले.

लंडन येथील मयूर संचेती व दक्षिण आफ्रिकेमधील मित्रांनी बीजेएसला ऑक्सिजन मशीन भेट दिल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी यांनी कोविड काळातील सेवा प्रकल्पाची माहिती दिली. ऑक्सिजन मशीनसंदर्भात

जिल्हा सचिव व प्रकल्पप्रमुख अनिलकुमार संचेती व प्रकल्पप्रमुख

प्रकाश कोचेटा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मराठवाडा विभागीय अध्यक्ष पारस चोरडिया, अतुल गुगले आदीं यावेळी उपस्थित होते.

कॅप्शन

भारतीय जैन संघटना आणि वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मिशन राहत ऑक्सिजन बँक सुरू करण्यात आली. यावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन. समवेत ॲड. गौतम संचेती, डॉ. शांतीलाल शिंगी आदी.