शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या

By | Updated: November 28, 2020 04:05 IST

\Sऔरंगाबाद : याचिकाकर्ते आणि व्यवस्थापनाचे म्हणणे ऐकून चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी ही शाळा बंद करण्याबाबत सुरू ...

\Sऔरंगाबाद : याचिकाकर्ते आणि व्यवस्थापनाचे म्हणणे ऐकून चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी ही शाळा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याचा आदेश न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी येथील विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिला आहे.

तसेच याचिकाकर्त्या अर्चना महाजन आणि इतर १० सहशिक्षकांच्या पगाराची थकीत रक्कम किती आहे, याचाही अहवाल खंडपीठाने मागविला आहे. याचिकेवर १८ जानेवारी २०२१ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

याचिकाकर्त्या मान्यताप्राप्त सहशिक्षिका आहेत. त्यांच्यापैकी अर्चना महाजन या दोन्ही पायांनी अपंग असताना संस्थेने प्राथमिक विभागाच्या पुढील वर्ग तिसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्याचा आदेश दिला आहे. तो आदेश रद्द करावा तसेच वेतनश्रेणीनुसार वेतन व भत्ते द्यावेत, सेवापुस्तिका द्यावी या व इतर मागण्यांसाठी ॲड. बी. एल. सगर किल्लारीकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

शाळेतील इतर शिक्षकांची वेतनश्रेणीनुसार वेतनाची मागणी उच्च न्यायालयाने मंजूर केल्यामुळे संस्थेने शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला दिला. तो शिक्षण विभागाने फेटाळला. त्यानंतर अर्चना महाजन मुख्याध्यापिका असताना संस्थेने बैठका घेऊन मराठी माध्यमाच्या शाळांचा नवीन प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. २०१७ पासून प्रवेश प्रक्रिया बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. परिणामी संस्थेने याचिकाकर्त्यांना सोडून इतर ४१ कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकले. या पार्श्वभूमीवर सादर प्रकरण सुनावणीस आले असता खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.