चौकट
वर्षभरात पाच जणांचे बळी
नव्याने झालेल्या या महामार्गाचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही पुलाच्या ठिकाणी व वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावलेला नाही. तसेच झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालक गोंधळून जातात यामुळे या रस्त्यावर एका वर्षात पाच जणांचे बळी गेले आहे.