शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जण गंभीर

By admin | Updated: March 24, 2017 23:52 IST

मसलगा : कवठा पाटी येथे गुरुवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

मसलगा : निलंगा तालुक्यातील कवठा पाटी येथे गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मसलगा येथील दोघे जण लातूरहून मसलगा गावाकडे गुरुवारी रात्री दुचाकीवरुन (एम. एच. १४ डी. वाय. २२७५) निघाले होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीला गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कवठा पाटी येथे अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता, सुरेश माणिकराव पाटील (५०) यांचा मृत्यू झाला. तर किसन विठ्ठलराव आरेराव (३७) हे गंभीर जखमी झाले असून, पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी मयत सुरेश पाटील यांच्या पार्थिवावर मसलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.