शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४०० रुपयांसाठी वृद्धाचा खून

By admin | Updated: July 17, 2017 00:42 IST

तलवाडा : उसने दिलेले ४०० रुपये मागितल्याच्या कारणावरून वृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या वृद्धाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कतलवाडा : उसने दिलेले ४०० रुपये मागितल्याच्या कारणावरून वृद्धाला काठीने मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील अंतरवली येथे शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.लहू मारुती उमाप (६५, रा. अंतरवली, ता. गेवराई) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. लहू उमाप यांनी महादेव हिरामण उमाप यांना ४०० रुपये दिले होते. ते पैसे मागण्यासाठी ते गेले होते. पैसे देण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर मारहाणीत झाले. लहू उमाप यांना महादेव उमाप, मधुकर उमाप, सदाशिव उमाप व यादव उमाप या चौघांनी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम उपचारासाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला.रविवारी दुपारी करण लहू उमाप यांच्या फिर्यादीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.