शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पीएसएमच्या बैठकीला अधिका-यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:00 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम अंतर्गत हिंगोली येथील डायट महाविद्यालयात २७ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील अनेक अधिका-यांनी दांडी मारली.

ठळक मुद्देप्रगत शैक्षणिक महाराष्टÑ : गैरहजर राहणा-या अधिकाºयांची घेतली जाणार दखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रम अंतर्गत हिंगोली येथील डायट महाविद्यालयात २७ नोव्हेंबर रोजी सीईओंच्या सूचनेनुसार आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शिक्षण विभागातील अनेक अधिका-यांनी दांडी मारली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहण्याच्या सक्त सूचना असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.हिंगोली येथील डायट महाविद्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीस डीयाईसीपीडीचे प्राचार्य जी. एस. शिंदे, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले, गट शिक्षणाधिकारी नांदे, गट शिक्षणाधिकारी बगाटे आदीं उपस्थित होते. प्रधान सचिव यांनी लातूर येथील बैठकीतील मार्गदर्शक सूचने प्रमाणे २७ नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविण्यात आली होती. त्या अनुषंगाने २०१७-१८ अंतर्गत तालुकास्तरावर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी हिंगोली येथे बैठक बोलाविण्यात आली होती. शिवाय सदर बैठकीस संबंधित तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुखांना उपस्थित राहणे अनिवार्य होते. तशा सूचनाही संबधितांना दिल्या होत्या. परंतु जिल्ह्यातील ६८ केंद्रप्रमुखांपैकी ५८ केंद्रप्रमुख बैठकीस हजर होते. तर दोन गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे १० पैकी चक्क दोनच विस्तार अधिकारी गांभीर्य दाखवून उपस्थित राहिले. आठ विस्तार अधिकाºयांनी यावेळी नेहमीप्रमाणेच दांडी मारली.संविधान दिन साजरा - सदर बैठकीत प्रथम संविधान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी संविधान दिनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच गट शिक्षणाधिकारी बगाटे यांनी यावेळी संविधानावर मनोगत व्यक्त केले.