शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

अधिकाऱ्यांनो, दालनातून बाहेर निघा!

By admin | Updated: December 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : विभागप्रमुखांनो, दालनातून बाहेर निघा. फिल्डवर जा. कामाचा आढावा घ्या. गुणवत्ता साधा; अन्यथा... असे धमकीवजा आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी केले.

औरंगाबाद : विभागप्रमुखांनो, दालनातून बाहेर निघा. फिल्डवर जा. कामाचा आढावा घ्या. गुणवत्ता साधा; अन्यथा... असे धमकीवजा आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी केले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या शाळाभेटी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटी घटल्यामुळे अनेक दुष्परिणाम जाणवत असल्याची उणीव शिक्षण व आरोग्य सभापती विनोद तांबे यांनी अधोरेखित केल्यानंतर चौधरी यांनीही अधिकाऱ्यांना फिल्डवर्कचा सल्ला दिला. पत्रकारांशी बोलताना चौधरी म्हणाले की, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी मुख्यालयाचा दिवस वगळता इतर दिवशी फिल्डवर्कसाठी जाणे अपेक्षित आहे. नव्हे या अधिकाऱ्यांची ती जबाबदारीच आहे; परंतु अधिकारी फिल्डवर जात नसल्यामुळे अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. आपल्या सहकाऱ्यांवर त्यांचा वचक राहत नाही. त्यामुळे कामाची गुणवत्ताही राखली जात नाही. सोमवार नागरिकांच्या भेटीसाठी राखीव ठेवून इतर दिवसांत अधिकाऱ्यांनी फिल्डवर जाण्याच्या सूचना सर्वांना करण्यात आल्या आहेत.