शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओशियन रियलिटर्स "सेक्टर्स ४१" भव्य प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:02 IST

ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि सचिन पाटील संचालक ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा. लि.चा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेंद्रा येथे ''सेक्टर्स ४१'' ...

ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि

सचिन पाटील

संचालक

ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा. लि.चा सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेंद्रा येथे ''सेक्टर्स ४१'' मार्च महिन्यात लाँच होत आहे. मात्र, ''लोकमत प्रॉपर्टी शो २०२१'' प्रदर्शनात प्रीलाँच ऑफर व माहिती दिली जात आहे. स्वतःचे घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी कर्ज काढून ते घर खरेदी केले जाते. त्यासाठी आयुष्यभराची कमाई लावतात. त्या बदल्यात त्यांना चांगले दर्जेदार घर मिळावे, त्यांना व त्यांच्या पुढील पिढीला इथे आनंदाने राहता यावे यासाठीच ओशियन रियलिटर्स इंडिया प्रा.लि.ची स्थापना झाली. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील ''सेक्टर्स ४१'' या २७ एकरवरील ११०० ते ४००० स्केअर फुटाचे प्लॉट तयार करण्यात आले आहेत.

भव्य प्लॉटस्‌च्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सिमेंटचा रस्ता, फुटपाथ, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक, पाण्याची पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, पथदिवे या मूलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय क्लब हाऊस, जीम, स्वीमिंग पूल, इनडोअर, आऊटडोअर गेम, योगा- मेडिटेशन केंद्र जिथे पाण्याचा झरा वाहत राहील असे ठिकाण निर्माण करण्यात आले आहे. २०० ते २५० लोकांची क्षमता असलेले लॉन्स, ओपन थिएटर आदी अमेनिटी देण्यात आल्या आहेत. जालना रोडपासून प्रकल्पापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता, प्रकल्पाला चार प्रवेशद्वार, संपूर्ण प्रकल्पच नव्हे, तर आसपासचा संपूर्ण परिसर दिसेल असे खास तीन-चार मजली उंच मनोरा तयार करण्यात आला आहे. अत्यंत सुरक्षित ठिकाण असल्याने, प्लॉट खरेदी केल्यावर लगेच बांधकाम करून राहण्यासाठी जाऊ शकता.