शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या ३५ वर

By admin | Updated: July 12, 2016 01:08 IST

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ३५ वर गेला आहे.

औरंगाबाद : शहर आणि लगतच्या भागांमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ३५ वर गेला आहे. त्यामुळे जनजागृती आणि विविध उपाययोजना राबवूनही गॅस्ट्रोचा उद्रेक कायम असल्याचे दिसते. शहर आणि लगतच्या भागातील साथरोगांच्या परिस्थितीची सोमवारी आरोग्य मंत्र्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून सूचना केल्या.घाटी रुग्णालयात जुलै महिन्यातील ९ तारखेपर्यंत गॅस्ट्रोचे २८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. अवघ्या दोन दिवसांत ही संख्या ३५ वर गेली. घाटी रुग्णालयात वर्षभर गॅस्ट्रोचे रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. सोमवारी आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यावेळी साथरोगांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. शहरातील साथरोगांची विशेषत : गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जनजागृती, अतिसार नियंत्रण पंधरवड्यासह विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. मंगळवारपासून त्यामध्ये आणखी वाढ केली जाणार आहे. दूषित पाणीपुरवठा टाळण्यासाठी गळक्या जलवाहिनीसंदर्भात काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असून, आरोग्य मंत्र्यांनी चौकशी केल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास जगताप यांनी सांगितले.