शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

न.प.च हवी; नको महापालिकेच्या यातना

By admin | Updated: January 12, 2016 00:06 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसर महापालिकेत गेला तर आम्हालादेखील शहरातील नागरिकांसारख्याच नरकयातना भोगाव्या लागतील.

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसर महापालिकेत गेला तर आम्हालादेखील शहरातील नागरिकांसारख्याच नरकयातना भोगाव्या लागतील. गुंठेवारी वसाहतींना १९९० पासून न्याय मिळालेला नाही, मग आम्हा सातारा-देवळाईकरांना विकास निधी व सेवा-सुविधा मिळण्यासाठी पुढची २५ वर्षे वाट पाहावी लागेल. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र यंत्रणाच हवी. शासनाने विकास निधी द्यावा, असे बहुमत नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांच्यासमक्ष ‘इन कॅमेरा’मांडले. ११९ गुंठेवारी वसाहतींमध्ये मनपा काय सुविधा देत आहे, असा सवालही नागरिकांनी केला. सातारा- देवळाईत रस्ते नसल्यामुळे रुग्णवाहिका येत नाहीत. दळणवळण ठप्प आहे. सरकारी आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी शहरात यावे लागते. नगर परिषद झाल्यास किमान पायाभूत सुविधांसाठी २५ नगरसेवक भांडतील. मनपाचे २ नगरसेवक या परिसराला कितपत न्याय देतील? पालिकेतील ११३ वॉर्डांचे काय हाल आहेत, हे रोज वर्तमानपत्रातून आम्हाला दिसते, अशी मते नागरिकांनी मांडली. सातारा-देवळाई परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट करायचा की स्वतंत्र नगर परिषद असावी, यासाठी आलेल्या ४,३८५ पैकी ६५९ आक्षेपांची सुनावणी सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वा. संपली. पाणीपुरवठा, आरोग्य केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रस्ते विकास, कचरा व्यवस्थापन आणि पथदिव्यांच्या सेवा देण्यात