शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत आता ‘पतिराज’

By admin | Updated: June 26, 2017 00:52 IST

वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांच्या पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांच्या पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात दोन महिला सदस्यांच्या पतीने सरपंच व उपसरपंचाच्या थेट खुर्चीवर अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर ते दोघे ग्रामपंचायतीवर आलेल्या मोर्चास सामोरे जाऊन मार्गदर्शनही करू लागल्याने मोर्चेकरी चांगलेच संतापले होते.वाळूज गावातील जवानगर, भारतनगर, हिदायतनगर, अण्णा भाऊ साठेनगर, लायननगर, अविनाश कॉलनी आदी नागरी वसाहतींतील मूलभूत समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. या वसाहतीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नाल्या व ड्रेनेजलाइन नसल्यामुळे सांडपाणी उघड्यावरून वाहते. सध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे सर्वत्र चिखलमय रस्ते झाले आहेत. या भागात नागरी सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी शुक्रवारी (दि.२३) एमआयएमच्या वतीने वाळूज शहराध्यक्ष संतोष दळवी, इरशाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.नागरिक आक्रमक झाल्यामुळे तसेच प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अनिल साळवे व महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींनी भारतनगर व इतर ठिकाणी भेटी देऊन सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.