शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता अवैध पाणी उपसा रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या तलावातून रात्री अपरात्री पाणी उपसासर्रासपणे सुरु आहे. त्यामुळे तलावाची पाणी पातळी खालावत असल्याने आता सिंचन विभाग जागा झाला असून, त्या- त्या भागातील संबंधिताना नोटीसा बजावल्या आहेत. अवैध उपसा करणारे साहित्यही जप्त केले जाणार आहेत.दरवर्षी सिंचन विभागाच्या तलावातून पाणी उपसा करण्याचा सपाटा लावल्याने, उन्हाळ्यापुर्वीच तलाव कोरडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. यावर्षी मात्र सिंचन विभागाच्यावतीने खबरदारी घेऊन पाणी उपसा थांबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पाणी उपसा होणाºया तलावातील शेतकºयांना सुचना देऊन त्या- त्या भागातील ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विद्यूत वितरण कंपनीच्या अभियंत्यास नोटीसाद्वारे कळविण्यात आले आहे. तर सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील लघु सिंचन परिसरात असलेल्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. तर वाघजाळी, सुलदली बु, भानखेडा, ब्राम्हणवाडा आणि हिंगोली तालुक्यातील हिरडी या भागातही पाणीउपसा सुरु असल्याचे समोर आल्याने तिकडेही लक्ष देण्यात येणार असून, तेथील विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. भविष्यातील पाणीटंचाई निवारण्यासाठी पाणी उपसा थांबविण्याचे आवाहन जलसिंन विभागाने केले आहे. नोटिसीद्वारे कळवूनही जर काहीच परिणाम होत नसेल तर तलावातून उपसा करणारी साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी बी. आर. शिवकुमार (सिंचन विभाग) यांनी सांगितले.