शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

१६ कर्मचाºयांना बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:15 IST

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकीस तसेच निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहणाºया १६ कर्मचाºयांना तहसील प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व क्षेत्रीय अधिकारी यांच्या बैठकीस तसेच निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास अनुपस्थित राहणाºया १६ कर्मचाºयांना तहसील प्रशासनाने २५ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.तालुक्यातील महातपुरी, शंकरवाडी, भांबरवाडी, बेलवाडी, घटांग्रा, नागठाणा, पिंपरी झोला, डोंगरजवळा, सिरसम से., रुमणा ज., चिलगरवाडी, इळेगाव व मसणेरवाडी या ग्रामपंचायतीची निवडणूक सुरू आहे.यासाठी नियुक्त कर्मचाºयांचे २३ सप्टेंबर रोजी प्रशिक्षण व ८ क्षेत्रीय अधिकाºयांची बैठक पार पडली. यावेळी १६ कर्मचारी, अधिकारी अनुपस्थित राहिले.यामध्ये मुख्याधिकारी नानासाहेब कामटे, गटशिक्षणाधिकारी पारवेकर, माजलगाव कालवा विभागाचे शाखा अभियंता आर.बी. जाधव, प्रकाश ठुुले, सूर्यकांत कदम, एम.जी. ढाकणे, चंद्रशेखर गिरी, श्यामराव करंजे, रंगनाथ आचार्र्य, आबाजी पुटेवाड, उमाकांत नवरटे, सुरेंद्र शिसोदे, मोहन देशमुख, महेंद्र शिसोदे, परसराम कांबळे, एस.बी. वाघमारे आदींचा समावेश आहे.हे कर्मचारी निवडणुकीच्या कामात सहकार्य करीत नसून निवडणूक कामाचे गांभीर्य लक्षात न घेता जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याप्रकरणी तहसीलदार आसाराम छडीदार, नायब तहसीलदार विजय दावनकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत.